सेकेण्ड लेवल( होमिभाभा बालवैज्ञानिक )च्या परिक्षेचे प्रयोग करताना विद्यार्थी औरंगाबाद,परभणी,लातूर,बिड,येथून33 विद्यार्थी टिकरियाज सायन्स सेण्टर वर या परीक्षेच्या तयारी साठी येत आहेत एकूण 50 विद्यार्थी या महिन्याच्या शेवट पर्यन्त सहभागी होतील अशी अपेक्षा आहे । 20 वर विद्यार्थ्यासाठी इतर दुरच्या शहरात 2दिवसीय वर्गासाठी सम्पूर्ण सेटअप उभारून ही तयारी करून घेता येईल अशी व्यवस्थाही सेंटर मार्फत होउ शकते
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें